वीकेण्ड लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मांगो आंदोलनाद्वारे जमा केलेली 450 रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला दिली होती; परंतु अशी रक्कम स्वीकारता येत नसल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने उदयनराजे भोसले यांना ती परत केली आहे.