शरद पवार यांची 4 वाजता पत्रकार परिषद, भूमिकेकडे साऱ्यांचं लक्षं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची आज (बुधवार) छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेकडे, ते काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचं लक्षं लागून आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील गटानं निवडणूक आयोगाकडे आपलं उत्तर दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील गट उद्या उत्तर दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.