शिवसेनेच्या माजी आमदार नीला देसाई यांचे निधन

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार नीला देसाई यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.