
- कितीही प्रयत्न करा पण आम्ही भाजपला पुरून उरू
- ‘ऑपरेशन कमळ’मध्ये सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा वापर केला जात असेल
- महाराष्ट्राच्या जनतेची भाजपने फसवणूक केली
- विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपपेक्षा 10 जागा आम्हाला जास्त मिळतील
- शिवसेनेला जे वचन दिलं होतं ते आता अजित पवारांना दिल्याची माहिती मला मिळाली आहे
- अजित पवारांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या गटाला 20 मंत्रिपदाची ऑफर दिल्याची माहिती मिळते आहे
- भाजपकडून अजित पवार यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते, खासदर संजय राऊत यांनी केला आहे.
























































