
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया समन्वयकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.
सोशल मीडिया समन्वयक – विराज बावकर, सिद्धेश वाळुंज, विजय किर्वे, प्रतीक साळुंके, जयेश देशमुख, शिवम तांदळे.
यावेळी भिवंडी लोकसभा कार्यक्षेत्रातील जिल्हा युवा अधिकारीपदी ऍड. अल्पेश भोईर यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.



























































