पहा: दहशतवादावर शिवसेनाप्रमुखांचे सडतोड भूमिका मांडतानाचे व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसंदर्भात केलेल्या सडतोड वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रूप, फेसबूकवर ठिकठिकाणी हे व्हिडीओ प्रचंड शेअर आणि लाईक होत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी विविध खासगी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधील हे व्हिडीओ पुन्हा चर्चेत आले आले आहेत.