मालाड विधानसभाप्रमुख जाहीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्रमांक 2 मधील मालाड विधानसभेच्या विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेवक अशोक पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.