
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील विभाग क्रमांक 2 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीस देण्यात आली.
मालाड विधानसभा
विधानसभा संघटक -अनिल भोपी (शाखा क्र. 32, 33, 34, 35, 48, 49), उपविभागप्रमुख -चंदन शिंगरे (शाखा 46, 47), प्रकाश म्हांदाळकर (शाखा 34, 35), अजित भंडारी (शाखा 32, 33), ऍन्थनी पॉल (शाखा 48, 49), शाखाप्रमुख -कैलास कणसे (शाखा 46), संदेश घरत (शाखा 49), जॉन डेव्हिड (शाखा 34), संदीप कोळी (शाखा 32), उपविभाग समन्वयक -विकास दसपुते (शाखा 32, 33), बोनी बेंचर परेरा (शाखा 35, 47), किरण कोळी (शाखा 48, 49), शाखा समन्वयक -संदीप गोडसे (शाखा 48), दिलीप बामणे (शाखा 47)
चारकोप विधानसभा
उपविभागप्रमुख -उदय रुघानी (शाखा क्र. 30, 31), शाखाप्रमुख -हेतल रुघानी (शाखा 30), भास्कर मोरे (शाखा 31), शाखा समन्वयक -शशांक चौकीदार (शाखा 19), संजय साळवी (शाखा 20), मनीष मसरू (शाखा 30).
कांदिवली पूर्व विधानसभा
विधानसभा संघटक -संतोष धनावडे (शाखा क्र. 28, 36, 44, 45), शाखा समन्वयक -सतीश तेलकर (शाखा 36), हर्षल सुरे (शाखा 44), अल्पेश पटेल (शाखा 44), पुकार कर्णिक (शाखा 45).
महिला विभाग संघटकपदी मनाली चौकीदार
शिवसेना मुंबई विभाग क्रमांक 2 मधील महिला विभाग संघटकपदी मनाली शशांक चौकीदार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.


























































