शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

रत्नागिरी जिह्यातील खेड तालुकाप्रमुख विजय जाधव, खेड शहरप्रमुख निकेतन पाटणे व खेड तालुका सचिव सचिन धाडवे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.