शिवसेना पदाधिकारी जाहीर

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संजय दिना पाटील यांची लोकसभा समन्वयकपदी (ईशान्य मुंबई लोकसभा) नियुक्ती करण्यात आली आहे, तर संजय भालेराव यांची विधानसभा समन्वयकपदी (घाटकोपर-पश्चिम विधानसभा) नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या