कल्याण लोकसभेतील पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण लोकसभेकरिता खालील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाप्रमुख – विजय पवार (अंबरनाथ). शहरप्रमुख – श्रीनिवास वाल्मिकी (अंबरनाथ शहर), शहर संघटक – संभाजी कळमकर (अंबरनाथ शहर पश्चिम), संजय सावंत (अंबरनाथ शहर – पूर्व). उपशहरप्रमुख – राजेश शिर्पे (अंबरनाथ पूर्व), अरुणकुमार सिंग (अंबरनाथ पश्चिम), प्रकाश डावरे (अंबरनाथ पश्चिम), अरविंद मालुसरे (अंबरनाथ पूर्व विभाग), मिलिंद गान (अंबरनाथ पूर्व विभाग), किशोर सोरखादे (अंबरनाथ पूर्व ग्रामीण विभाग). शहर सचिव – पद्माकर दिघे (अंबरनाथ शहर) यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.