केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Smriti Irani Minister of Textiles

केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. इराणी यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

‘असे फार कमी वेळा होते की कोणती घोषणा करतेवेळी माझ्याकडे शब्द नसतात त्यामुळे अगदी सोप्या भाषेत सांगते मी माझा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वतःला आयसोलेट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्वतःची चाचणी करून घ्यावी असे ट्विट हिराणी यांनी केले आहे.