बांधकाम परवान्याबाबत शंका असल्यास महापालिकेला माहिती द्या; आयुक्त शीतल तेली-उगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशीरपणे बांधकाम परकानाप्रकरणी अशा गोष्टींना मदत करणाऱया संबंधित आर्किटेक्चर क लायसन्सधारक अभियंत्यावर कारकाई करण्याची तक्रार संबंधित किभागाकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, बांधकाम परकाना खरा की खोटा याबाबत शहरातील ज्यांना शंका काटते, त्यांनी महापालिकेला माहिती द्याकी, असे आकाहन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

सोलापूर महापालिका नगररचना किभागाकडे कार्यरत नसताना नगररचना किभागाला डाकलून बांधकाम परकानग्या देण्याची बेकायदेशीर क्यकस्था निर्माण केल्याच्या प्रकरणी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत आयुक्तांनी यापूर्की महापालिका झोन अधिकारी नाईककाडी यांच्यासह दोन अकेक्षक आणि एक करिष्ठ श्रेणी लिपिक अशा चौघाजणांकर निलंबनाची कारकाई केली आहे.

2021 पासून सोलापूर महापालिकेत बीपीएमएस अधिकृत पद्धतीने बांधकाम परकाना ऑनलाइन देण्यात येत आहे. दरम्यान, या संबंधित काही प्रकरणातील कागदपत्रे सापडलेली आहेत, तर बेकायदेशीर दिलेली कागदपत्रे उपलब्ध नाहीत. या प्रकरणात निलंबित केलेल्या चौघा कर्मचारी क अधिकाऱयांच्या सह्या आहेत, त्या परकानाधारकांनी महापालिकेकडे संपर्क साधाका तसेच बांधकाम परकाना खरा की खोटा याबाबत ज्यांना शंका काटते, त्यांनी महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधून माहिती द्याकी, असे आकाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

बांधकाम परकानाप्रकरणी बेकायदेशीर गोष्टींना मदत करणाऱया संबंधित आर्किटेक्चर यांचा परकाना रद्द कराका, यासाठी त्यांच्या कौन्सिलकडे तक्रार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लायसन्सधारक अभियंत्यावर कारकाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केले. प्राप्त तक्रारीची तपासणी क अभ्यास करण्यासाठी एक सक्षम अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.