
दहावीची परीक्षा उद्या, 2 मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून 5 हजार 33 पेंद्रांवर परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रातील परीक्षेसाठी साडेदहा तर दुपार सत्रातील परीक्षेसाठी अडीच वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
हेल्पलाइन
राज्य शिक्षण मंडळः020-25705271, 020-25705272.
मुंबई विभागः 022-27881075, 022-27893756.





























































