करिष्माचे सुखी कलेक्शन

ऑनलाइन-फर्स्ट, फॅशन ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘सुखी’ने आपली ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरची निवड केली आहे. सणासुदीचे दिवस येत असल्याने फॅशन, ज्वेलरी विभागात सुखीला मोठी मागणी अपेक्षित आहे. त्यादृष्टीने करिष्मा कपूरची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करून देशभरात आपली नवीन डिझाईन्स आणि कलेक्शन्स सादर करण्याचे आणि मार्केटिंगचे उपक्रम राबविण्याचे ‘सुखी’चे उद्दिष्ट आहे, अशी माहिती ‘सुखी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश नवलखा यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या