
गुजरातमधील सुरत शहरातील एका रासायनिक कारखान्याला आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, अन्य 20 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी रकिकारी दिली. शनिकारी रात्री 10.30च्या सुमारास केमिकल कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली आणि गुजरात औद्योsगिक किकास महामंडळ (जीआयडीसी) परिसरात असलेल्या अनुपम रसायन इंडिया लिमिटेडच्या युनिटच्या इतर भागांमध्ये ही आग केगाने पसरली, असे सुरतचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारिक म्हणाले. काल रात्री कारखान्यात एक जळालेला मृतदेह सापडला होता, तर रकिकारी बेपत्ता असलेल्या इतर तीन कामगारांचे मृतदेह कारखान्याच्या आकारात सापडले, असे पोलीस निरीक्षक डी. क्ही. बलदानिया यांनी सांगितले. आगीत अन्य सुमारे 20 कामगार जखमी झाले असून, त्यांच्याकर सुरतमधील किकिध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































