सिम्बॉयसिस प्रवेश परीक्षांसाठी 15 एप्रिलपर्यंत करा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
admission

सिम्बॉयसिस इंटरनॅशनलच्या पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सिम्बॉयसिस एंट्रन्स टेस्ट आणि सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 15 एप्रिल 2026 आहे. इच्छुक विद्यार्थी अर्ज करण्यासाठी www.set-test.org येथे भेट देऊ शकतात. इन्स्टिटय़ूटमधील बीबीए, बीसीए, बीए, बीएस्सी आणि बीटेक अशा अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी या परीक्षा घेतल्या जातात.