लठ्ठ आलियाला इतर कलाकारांचा पाठिंबा

1793

लठ्ठपणा म्हणजे व्यंग नाही. पण आपल्या देशात लठ्ठपणाची थट्टा केली जाते. सोनी सबवर प्रसारित होणाऱ्या ‘तेरा क्या होगा आलिया’ या मालिकेतील लठ्ठ आलियाला चॅनेलवरील इतर मालिकेमधील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामधील कोमल हाथी म्हणजेच अंबिका रंजनकर यांनी सांगितले, ‘आपण सर्कजण शिक्षित आहोत, पण आपण इतरांशी आदराने आणि सौम्यपणे कागण्याचे किसरून जातो. जीकनाच्या या क्षणिक प्रकासामध्ये आपल्या उद्धट कागण्याने कायमचे कोणाला तरी नाउमेद करण्यापेक्षा मायेने कागा आणि त्यांचा उत्साह काढका.’ तसेच भाखरवडी मालिकेतील भारती म्हणजे तेजल आडिवरेकर यांनी आलियाचे कौतुक केले आहे. तसेच आलियाला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘तेरा क्या होगा आलिया’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रसारित होते.

आपली प्रतिक्रिया द्या