
1 / 10
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी पराभव केला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला आहे.
कलम 370 वरून जम्मू कश्मीरला देशापासून वेगळे करण्याची भाषा करणाऱ्या पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू कश्मीरच्या जनतेने नाकारले आहे.



























































