Tokyo Olympic 2020 हिंदुस्थानला नेमबाजांकडून अपेक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूच्या रूपात शनिवारी पदकविजेती लाभली. आता उद्या अर्थातच रविवारी नेमबाजांकडून हिंदुस्थानला पदकांची आशा बाळगता येणार आहे. महिला गटात मनू भाकर, यशस्वीनी देशवाल तसेच पुरूष गटात दीपककुमार व दिव्यांश पनवर यांच्याकडून मोठया अपेक्षा बाळगल्या जात आहेत. शनिवारी अपयशी ठरलेल्या नेमबाजांकडून रविवारी अचूक निशाणा साधला जातो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हिंदुस्थान आज

जिम्नॅस्टिक्स ः प्रणती नायक (पहाटे 6.30 वाजता)

रोइंग ः लाईटवेट डबल स्कल्स रिपेचेज

z अर्जुन लाल, अरविंद सिंग (पहाटे 6.40 वाजता)

बॅडमिंटन (महिला एकेरी)

z पी व्ही सिंधू (सकाळी 7.10 वाजता)

नेमबाजी (10 मीटर एअर पिस्तोल)

z मनू भाकर, यशस्वीनी देशवाल (सकाळी 7.45 वाजता)

सेलिंग महिला गट

z नेत्रा कुमानन (सकाळी 8.35 वाजता)

टेबलटेनिस (पुरुष एकेरी, दुसरी फेरी)

z साथीयान जी. (सकाळी 10.30 वाजता)

सेलिंग (पुरुष गट)

z विष्णू सर्वानन (सकाळी 11.5 वाजता)

नेमबाजी ः 10 मीटर एअर रायफल पुरूष गट

z दीपककुमार, दिव्यांश पनवर (दुपारी 12 वाजता)

बॉक्सिंग (महिला गट)

z मेरी कोम (दुपारी 1.30 वाजता)

हॉकी (पुरूष गट)

z हिंदुस्थान -ऑस्ट्रेलिया (दुपारी 3 वाजता)

बॉक्सिंग (पुरूष गट)

z मनीश काwशिक (दुपारी 3.06 वाजता)

जलतरण

z महिला गट ः मन्ना पटेल (दुपारी 3.32 वाजता)

z पुरूष गट ः श्रीहरी नटराज (दुपारी 4.26 वाजता)