टोकियो ऑलिम्पिक क्रीडाप्रेमींविना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमध्येही कोरोनाची लाट आली आहे. या देशांतील काही शहरांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. याच कारणामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले; पण आयोजन समितीकडून या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाला थम्स अप दाखवण्यात आला आहे. तसेच जुलै ते ऑगस्ट या कालावधीत होणारे हे ऑलिम्पिक प्रेक्षकांविना होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या अध्यक्ष सिको हाशीमोटो यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली.