Video – मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला आलो आहे! – उद्धव ठाकरे

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शीळ येथील देसाई गावात नूतनीकरण केलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला आलो आहे, असा हल्लाबोल केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)