Video – नागीण डान्सचा धुमाकूळ, पाहा सामना ऑनलाईनचा स्पेशल रिपोर्ट

2828
nagin-dance

नागीण डान्स.. तमाम उत्तर हिंदुस्थानींचा लग्नात नाचण्याचा हमखास डान्स. सुरू ‘नगीना’ किंवा ‘नागीन डान्स नचना’ वर झाला तर संपेल कुठे त्याची काही शाश्वती नाही. लोकप्रियतेत धुमाकूळ घालणाऱ्या या डान्सने जितकी धमाल उडवली, तितके गोंधळही घातले. कुणाला शिक्षा झाली तर कुणाचं लग्न मोडलं. या नागीण डान्सच्या करामतीवर कोण डुलत डुलत नाचलं आणि कुणाला हा डान्स ‘डसला’ त्याचा हा एक खास रिपोर्ट..

पाहा व्हिडीओ-

 

आपली प्रतिक्रिया द्या