Photo – WWE होस्ट McKenzie Mitchell चा साखरपुडा, फोटो केले शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

WWE ची होस्ट McKenzie Mitchell ही सध्या चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

McKenzie Mitchell हिने Joseph याच्यासोबत साखरपुडा केला आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिले आहे.

McKenzie Mitchell आणि Joseph हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. Joseph हा देखील तिच्यासोबत WWE होस्ट करतो.

WWE ने आपल्या अधिकृत अकाउंटवरून दोघांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.