
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विभाग 7 मधील युवासेनेच्या सोशल मीडिया शाखा समन्वयकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे.
भांडुप पश्चिम विधानसभा
हर्षद देवळी (शाखा क्र.109), नितेश जाधव (शाखा क्र.109), दीपक पवार (शाखा क्र.109), धिरज सारंग (शाखा क्र.109), दीक्षा भालेकर (शाखा क्र.109), स्वप्नाली गुरव (शाखा क्र.109), गणपत खांडेकर (शाखा क्र.109), ओमकार राऊत (शाखा क्र.110), अनिकेत रणदिवे (शाखा क्र.110), प्रिती राठोड (शाखा क्र.110), रेणुका साळकर(शाखा क्र.110), अजिंक्य कदम (शाखा क्र.112), प्रणित यादव (शाखा क्र.112), शुभम सरंगुळे (शाखा क्र.112), आकाश मोरे (शाखा क्र.112), शशिकांत नवघरे (शाखा क्र.112), किरण धुमाळ (शाखा क्र.113), संतोष परब (शाखा क्र.113), राकेश गावकर(शाखा क्र.113), सलोनी रेपाळ(शाखा क्र.113), प्रथमेश भामे(शाखा क्र.113), सचिन शेंडगे (शाखा क्र.113), संदीप तावडे (शाखा क्र.113), सचिन गावडे (शाखा क्र.113), योगेश जाधव (शाखा क्र.114), सिद्धेश देसाई (शाखा क्र.114), अक्षय पवार(शाखा क्र.114), अर्पणा चव्हाण(शाखा क्र.114), यश साळुंखे(शाखा क्र.114), सचिन रेकामे (शाखा क्र.114), गणेश गावडे (शाखा क्र.115), किशोर शिगवण (शाखा क्र.115), सचिन लांजेकर (शाखा क्र.115), वेदांत मालणकर (शाखा क्र.115), सुषमा रेवंडकर(शाखा क्र.115), कोमल शिंदे(शाखा क्र.115), सागर डांगे (शाखा क्र.116), रोहित कदम (शाखा क्र.116), पूनम निकम(शाखा क्र.116), मृणाल गावनकर(शाखा क्र.116), आदित्य चव्हाण(शाखा क्र.116), समीर गमरे(शाखा क्र.116), विनायक साटम(शाखा क्र.116), राहुल कराळे(शाखा क्र.116)


























































