सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या तसेच वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे केल्या आहेत. ती यादी आज युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्या कायम करण्यात येतील असे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
विभाग युवती अधिकारी – तेजस्विनी सूर्यवंशी, उपविभाग युवती अधिकारी – मानसी नांदगावकर (शाखा क्र. 65, 67, 69), वृषाली घोसाळकर (शाखा क्र. 66, 70, 71), विधानसभा चिटणीस – वैशाली इरबस, शाखा युवती अधिकारी – सुप्रिया बंगलेकर (शाखा क्र. 65), अक्षता गावडे (शाखा क्र. 66), प्रणाली चोरगे (शाखा क्र. 69), उपशाखा युवती अधिकारी – संस्कृती कनगुटकर (शाखा क्र. 65), सुमित्रा कावलकर (शाखा क्र. 66), दिव्या पोटले (शाखा क्र. 69), मोनिका पटेल (शाखा क्र. 70).
वांद्रे पूर्व विधानसभेतील पदाधिकारी –
विधानसभा चिटणीस – अरुण कांबळे, अभिषेक गणगे, विधानसभा समन्वयक – सुरेश होलगुंडे, उपविधानसभा समन्वयक – नागेश मेस्त्री, प्रेम नाईक.

























































