
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विलेपार्ले विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या असून त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.
युवासेना मुंबई समन्वयक-पोपट बेदरकर, विलेपार्ले विधानसभा
1) विभाग युवा अधिकारी-सिद्धेश पवार
2) विधानसभा समन्वयक-विश्वास पाटेकर 3) विधानसभा चिटणीस-जय मिश्रा (शाखा क्र. 83, 85), आनंद पाठक (82, 84), 4) उपविभाग समन्वयक-वैभव सावंत 5) उपविभाग युवा अधिकारी-समीर राणे (83,85), सुमित तळवणकर (82, 84) 6) शाखा युवा अधिकारी-आकाश पांडे (82), रोहित घाग (83), विघ्नेश राऊत (84), संदीप लाड (85), 7) शाखा समन्वयक-निशांत पाटील (82), अनिल सरकानिया (83), हरीश माईन (84), राज बडबे (85), 8) उपशाखा युवा अधिकारी-तुषार सावंत (82), नितेश खरात-(82), पवन थडगे (82), गणेश निर्मल (83), किरण शेवडे (83), सचिन पवार (83), रिंपू वाल्मीकी (83), पारस पुजारे (83), स्वप्निल दौंड (83), किशोर पवार (83), प्रशांत आमकार (83), गौरव बेलकर (83), गणेश देसाई (83), हर्ष पटेल (84), करण सिंग (84), तेजस शिंदे (84), शुभम सकपाळ (84), अभिजीत कदम (84), रितेश रेडकर (85), ओमकार साळवी (85), राहुल सरफळे (85), संकेत नर (85), सचिन काटकर (85), अंकित रेवाळे (85). या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून नियुक्ती कायम करण्यात येईल, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

































































