
राज्यात दिवसभरात 2 हजार 279 कोरोना रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 646 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 14 हजार 789 वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात 284 रुग्ण सापडले असून 2 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 418 जण कोरोनामुक्त झाले असून 2 हजार 96 सक्रीय रुग्ण आहेत.

























































