
सामना ऑनलाईन । मुंबई
सकल मराठा क्रांती मोर्चाने आज बुधवारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड बंदची हाक दिली आहे. दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज सुरू असलेल्या बंदचे सारे अपडेट पुढे वाचायला मिळतील.
पाहा Live: राज्यभरातील बंदचे अपडेट
- वाचा सविस्तर :मराठा आंदोलनात असामाजिक तत्त्वांचा शिरकाव!
- वाचा सविस्तर :मराठा आंदोलनादरम्यान उदगीरमध्ये हिंदू-मुस्लीम तणाव
- सर्वपक्षीय मराठा खासदारांनी आरक्षणासाठी पुढे यायला हवे – छत्रपती संभाजीराजे
- मराठा समाजाने आवाज दिला तर पुढाकार घेईल- छत्रपती संभाजीराजे
- वाचा सविस्तर : मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पंचायत समिती सदस्याचा राजीनामा
- मराठा आरक्षण – आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांचा राजीनामा
- राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार चिकटगावकर यांचा राजीनामा
- वाचा सविस्तर : छावा संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
- वाचा सविस्तर : साताऱ्यात संतप्त जमावानं पोलीस व्हॅन फोडली, तीन पोलीस जखमी
- ठाण्यातील आंदोलक समाजकंटक – पोलीस आयुक्त
- आंदोलन पेटवणारे २० जण ताब्यात- पोलीस आयुक्त
- नवी मुंबईतील आंदोलनामध्ये काही अनोळखी चेहरे घुसल्याची शंका – आमदार नरेंद्र पाटील
- वाचा सविस्तर : इलेक्ट्रीक पोलवर चढून मराठा आरक्षणाला पाठिंबा
- मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरू
- कळंबोलीतील रास्तारोको सहा तासानंतर मागे
- वाचा सविस्तर : पेणमध्ये मराठा समाजाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद!
- मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा- चव्हाण
- आता चर्चा नको तर कृती हवी आहे – अशोक चव्हाण
- सकल मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार, हिंसाचार थांबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
The government has taken cognisance of protest by Maratha community and has taken several decisions. Govt is ready to talk to them. Govt had made a law for reservation to the community but that was stayed by Bombay HC: Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/YLwht6EQpv
— ANI (@ANI) July 25, 2018
- वाचा सविस्तर – मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, आंदोलकांची मागणी
- वाशी-पनवेल हायवेवर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
- जयसिंगपूर – बुधवारी शहरातील क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले
- सकाळी दहाला सुरू झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान पाऊस पडूनही आंदोलक रस्त्यावरून हलले नाहीत
- ठाण्यात एक आंदोलक गंभीर जखमी
- ठाण्यात पोलिसांच्या गाड्या फोडल्या
- वाचा सविस्तर – आणखी एका मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न
- ठाण्यात नितीन कंपनीजवळ मराठा आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
- नांदेडमध्ये छावा संघटना जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी शहरातील महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला

- वाचा सविस्तर – साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक
- आंदोलनातील हिंसाचार राजकीय असण्याचा संशय, आम्ही चौकशी करू – मराठा क्रांती मोर्चा
#MarathaKrantiMorcha calls off Mumbai bandh. They were protesting over demand for #MarathaReservation in government jobs and education. pic.twitter.com/ZZdAb3R79C
— ANI (@ANI) July 25, 2018
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील बंदही मागे
-
मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत पत्रकार परिषद, मुंबईतील बंद स्थगित
- धुुळ्यात मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, जितेंद्र जांभळे असं त्या तरुणांचं नाव
- जुना मुंबई पुणे महामार्ग बंद
- नवी मुंबईत बस सेवा बंद

- बीडमध्ये आंदोलन चिघळले, आमदार लक्ष्मण पवारांच्या घरावर दगडफेक
- साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी
- जाळपोळीमुळे सायन पनवेल महामार्ग बंद

- आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, हवेत गोळीबार केला
- कळंबोलीत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. पोलिसांच्या तीन गाड्या पेटवल्य
- आंदोलकांचे कल्याण तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

- मानखुर्दमध्ये आंदोलकांनी बस पेटवली
Mumbai: Miscreants pelted stones & set a bus ablaze in Mankhurd during #MarathaQuotaStir. Fire has now been extinguished by fire tenders. pic.twitter.com/HA3jP9t05L
— ANI (@ANI) July 25, 2018
- ठाणे वाशी सेवा बेमुदत बंद
- ऐरोलीत मराठा आंदोलकांचा रेल रोको
- साताऱ्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण
- संभाजीनगरात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
- सायन स्थानकाजवळ मराठा आंदोलकांचे रस्त्यावर झोपून आंदोलन
- जयसिंगपूरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

- विरारमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. जबरदस्तीने दुकानं बंद केली. विरार रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त
- नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण.. आंदोलक रस्त्यावर.. वन विभागाची जिप जाळली..
- चेंबूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक, पूर्व द्रुतगती मार्ग रोखला
Mumbai: Workers of #MarathaKrantiMorcha block Eastern Expressway in Chembur during their agitation for #MarathaReservation pic.twitter.com/5faqGPoYfs
— ANI (@ANI) July 25, 2018
- नगर जिल्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलन हिंसक वळण, आंदोलक रस्त्यावर, वन विभागाची जीप जाळली
- नाशिक रोडवर आंदोलक आक्रमक, एटीएमची तोडफोड
- वाशिममध्ये तरुणाचे अनोखे आंदोलन, टॉवरवर चढून केली मराठा आंदोलनाची मागणी
- घणसोली रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखली
- नवी मुंबईतील वाशी येथे आंदोलकांचा रास्ता रोको
#Visuals of #MarathaReservationProtest from Mumbai-Pune highway. #Maharashtra pic.twitter.com/Zwz830VUf1
— ANI (@ANI) July 25, 2018
- नाशिकमधील गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांचे फोटो हातात घेऊन आंदोलक पाण्यात उतरले, २० कार्यकर्ते ताब्यात
- नालासोपाऱ्यात आंदोलकांचा रास्ता रोको, तीन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या
- ठाण्यात वर्तक नगर भागात टीएमटीची बस फोडली
- ठाण्यात आंदोलकांनी लोकल अडवली
- दादर शिवाजी मंदिर नाट्यगृहाबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

- ठाणे येथे आंदोलकांचा रास्ता रोको

- नवी मुंबई महापे येथे आंदोलकांचा रास्ता रोको, टायर्स जाळले

- सांगलीत मराठा आंदोलकांचं अर्ध जलसमाधी आंदोलन, कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर आंदोलन
- मुलुंड टोलनाक्याजवळ आंदोलकांचा चक्काजाम
- दादर नायगाव भागात मराठा आंदोलकांनी दुकाने बंद करायला लावली
- नगरमध्ये कडकडीत बंद, मराठा आंदोलकांची बाईक रॅली

- वरळीमध्ये बाजारपेठ पूर्ण बंद

- लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जबरदस्ती दुकाने बंद केली.
Clashes break out between two groups in Udgir in Latur district of Maharashtra when one group was forcibly trying to get people to shut shops and overturned a vegetable cart while attempting to enforce Maharashtra bandh. Police is on the spot and situation is contained pic.twitter.com/uEOqPDx0As
— ANI (@ANI) July 25, 2018
- संभाजीनगरमध्ये आंदोलनादरम्यान विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जगन्नाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
- ठाणे स्थानकात आंदोलकांनी रेल्वे रोखली

#MarathaReservation protests: Workers of #MarathaKrantiMorcha block a local train in Thane pic.twitter.com/cotagpKpzp
— ANI (@ANI) July 25, 2018
- नगर येथे कडकडीत बंद, जिल्ह्यातील बससेवा ठप्प

- ठाणे मराठा आंदोलकांनी बस फोडली
Mumbai: A group of Maratha Kranti Morcha workers request with folded hands, the shopkeepers in Bandra to shut their shops. #MaharashtraBandh pic.twitter.com/zVcHM6b3WV
— ANI (@ANI) July 25, 2018
- नालासोपारा पूर्व भागात काही दुकानांची तोडफोड
- आंदोलक ट्रॅकवर उतरले
- ठाणे रेल्वे स्थानकांवर मराठा आंदोलकांचा मोर्चा
- सायन पनवेल महामार्गावर आंदोलकांचा रास्ता रोको. आंदलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी
- जोगेश्वरीजवळ आंदोलकांनी लोकल रोखली
- ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण, मजीवाडा येथे आंदोलकांनी टायर जाळवे
#MarathaReservation protests: Tires set ablaze on Majiwada bridge in Thane. #Maharashtra pic.twitter.com/2sTPFB1zRo
— ANI (@ANI) July 25, 2018
#MarathaReservation protests: Workers of #MarathaKrantiMorcha forcibly shut shops on Thane ‘s Gokhale road pic.twitter.com/Efqoow9sp0
— ANI (@ANI) July 25, 2018
- परळ शिवडी भागात आंदोलक रस्त्यावर
- प्रभादेवी येथे मराठा क्रांती मोर्चा
- मुंबई आणि परिसरातील शाळांना सुट्टी नाही, विनोद तावडे यांनी केलं स्पष्ट
- मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सर्व दुकानं बंद, मात्र वाहतूक सुरळीत
- वाचा बातमी: हिंगोली येथे आंदोलकांनी रस्त्यावर झाड टाकून वाहतूक रोखली
- मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोलीपर्यंत सुरू
- नवी मुंबई: घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर (workman bus) दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशी पर्यंत बेस्टचे बस सेवा बंद
- मुंबईमध्ये बेस्ट बस सेवा सुरळीत
- पालघर-रायगड-नवी मुंबईत बंद शांततेत
- मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागा, आंदोलकांची मागणी
- ठाण्यातील आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी
- ठाणे- तीन हात नाका येथे आंदोलकांचा मोर्चा, वाहतूक अडवली
- बंद शांततेत सुरू, कोणताही अनुचित प्रकार नाही
- मुंबईत वाहतूक व्यवस्था सुरळीत
- सकल मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई-ठाणे-पालघर-रायगडमध्ये बंदची हाक
summary : Mumbai Thane Bandh Jogeshwari Rail Roko Maratha Kranti Morcha Western Central Railway



























































