IND VS ENG 2nd TEST – पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लॉर्डस

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना लॉर्डसच्या मैदानावर रंगणार आहे. पहिली कसोटीत गमावल्यानंतर लॉर्डसवरील सामना जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न असणार आहे.

लाईव्ह अपडेट :

  • पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न पडता पाण्यात

  • हवामान ढगाळ, सामन्यापूर्वी पाऊस

  • दुसऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहली काय म्हणाला

  • हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये लॉर्डसवर रंगणार दुसरा सामना