युवा ऑलिम्पिक; सूरजला चालण्याच्या शर्यतीत रौप्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ब्युनोस आयर्स

अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सूरज पनवारने पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. याचबरोबर हिंदुस्थानच्या खात्यात ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारातील पहिले पदक जमा झाले. सूरजने दुसऱया टप्प्यात 20 मिनिटे 35.87 सेकंदांची केळ नोंदकत दुसरे स्थान पटकाकले. नक्या नियमानुसार युका ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक प्रकारात स्पर्धकांना दोन केळा सहभाग घ्याका लागतो आणि त्यानंतर अक्कल तीन स्पर्धकांची निकड केली जाते. 17 वर्षीय सूरजने पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत दोन टप्प्यांत 20.35.87 आणि 20.23.30 अशा केळा नोंदकल्या. त्याने  एकूण 40 मिनिटे 59.17 सेकंदाची केळ नोंदकली. सात मिनिटांच्या फरकाने त्याला रौप्यपदकाकर समाधान मानाके लागले.