कुणाल कामरा याचे संजय राऊत यांना निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रख्यात स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुलाखतीसाठी निमंत्रण दिले आहे.


संजय राऊत सरांनी ‘शटअप कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱया पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली तरच मी ते पुन्हा सुरू करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असे ट्विट कुणाल कामरा याने केले आहे.