विभाग क्र. 8 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विभाग क्र. 8 मधील घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर-मानखुर्द या विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा-युवती

विभाग युवती अधिकारीपदी रचना सावंत तर विधानसभा समन्वयकपदी लता फाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभाग युवती अधिकारीपदी मयूरी शेलार (शाखा क्र. 125, 131, 133), शांभवी राऊत (शाखा क्र. 130, 132), विधानसभा चिटणीसपदी श्रुती माळी, प्राची कडलग यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी ज्योती काळे (शाखा क्र. 125), शाखा समन्वयकपदी श्रीष्टी खरबंदा (शाखा क्र. 125), उपशाखा युवती अधिकारीपदी शैला वाघमारे (शाखा क्र. 125), आयिशा शेख (शाखा क्र. 125), बबिता हरिश्चंद्र (शाखा क्र. 125), शलिनी जाधव (शाखा क्र. 125), आमन कौर (शाखा क्र. 125) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
शाखा युवती अधिकारीपदी अंकिता साखरकर (शाखा क्र. 130), शाखा समन्वयकपदी साक्षी कांबळे (शाखा क्र. 130), शाखा युवती अधिकारीपदी वैभवी वाडकर (शाखा क्र. 131), शाखा युवती अधिकारी पदी रितू शिंदे (शाखा क्र. 133), उपशाखा युवती अधिकारीपदी नीलम अहिरे (शाखा क्र. 133), श्रद्धा घोलमुके (शाखा क्र. 133) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

घाटकोपर पश्चिम विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी श्रुती खोपकर, उपविभाग युवती अधिकारीपदी कामिनी गाढवे, नेहा पिळणकर तर विधानसभा चिटणीसपदी कांचन तळेकर (शाखा क्र. 123, 124, 126), श्रद्धा सिर्सेकर (शाखा क्र. 127, 128, 129) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी श्वेता जाधव (शाखा क्र. 123), उपशाखा युवती अधिकारीपदी रुचिता घाडीगावकर (शाखा क्र. 123), शाखा युवती अधिकारीपदी दर्शना कदम (शाखा क्र. 124) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शाखा युवती अधिकारीपदी सायली थोरात (शाखा क्र. 126), उपशाखा युवती अधिकारीपदी शुभांगी जाधव (शाखा क्र. 126), दीपाली शिंदे (शाखा क्र. 126), वैष्णवी नितोरे (शाखा क्र. 126), झेबा खान (शाखा क्र. 126), खुशी पवार (शाखा क्र. 126) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी ज्योती रहाटे (शाखा क्र. 127), उपशाखा युवती अधिकारीपदी संगीता कांबळे (शाखा क्र. 127), शाखा युवती अधिकारीपदी प्रियंका नरवडे (शाखा क्र. 128), उपशाखा युवती अधिकारीपदी अनुजा वाळूंज (शाखा क्र. 128) किमया सावंत (शाखा क्र. 128), अपर्णा म्हात्रे (शाखा क्र. 128), अस्मिता म्हात्रे (शाखा क्र. 128) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी दिव्या जाधव (शाखा क्र. 129), उपशाखा युवती अधिकारीपदी प्रज्ञा बेनके (शाखा क्र. 129), क्षितिजा वायदांडे (शाखा क्र. 129) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी काजल खानोलकर (शाखा क्र. 134, 136, 137, 138), काजल व्हरकटे (शाखा क्र. 135, 139, 140, 141) यांची तर विधानसभा समन्वयकपदी कांचन साबळे (शाखा क्र. 134, 136, 137, 138), तृप्ती सकपाळ (शाखा क्र. 135, 139, 140, 141) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा चिटणीसपदी पार्वती यादव, शीतल रेगडे तर उपविभाग युवती अधिकारीपदी रितिका मिसाळ (शाखा क्र. 134, 136), कैकशा मिर्जा (शाखा क्र. 137, 138) नाझमिन सय्यद (शाखा क्र. 139, 140), हर्षदा नवळे (शाखा क्र. 135, 141) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी पल्लवी राय (शाखा क्र. 134), ज्योती नंदेवार (शाखा क्र. 135), मोनिका मिसाळ (शाखा क्र. 136), तन्वी संकट (शाखा क्र. 137), मीनाक्षी जांभळकर (शाखा क्र. 138), भाग्यश्री शिवंदे (शाखा क्र. 139), अपर्णा यादव (शाखा क्र. 140), ज्योती साठे (शाखा क्र. 141) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.