
व्हॉट्सऍप अधिक फ्रेंडली व्हावे यासाठी कंपनी नेहमीच उत्तम फीचर्स आणत असतं. आताही व्हॉट्सऍपने आणखी एक फीचर लाँच केले आहे. फीचरमध्ये व्हॉईस मेसेज पाठवण्याआधी ऐकता येणार आहे. म्हणजे व्हॉईस मेसेज प्रीह्यू करता येईल. हे फीचर वैयक्तिक आणि ग्रुप चॅटसाठी वापरता येईल. ऍड्राईड, आयएसओवर उपलब्ध आहे.



























































