Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहा
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदात जाणार आहे
आरोग्य – पोटाच्या समस्या त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सामाजिक कार्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे
आरोग्य – धावपळ-दगदग टाळा
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक असेल
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – अनावश्यक ताणतणाव जाणवण्याची शक्यता
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कोणालाही दुखावून नका

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाते वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत चर्चा करून समस्या सुटणार आहेत

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाचे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – वादविवादापासून दूर राहा, शांत राहण्याचा प्रयत्न करा