
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो.
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी वादविवाद टाळा
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखसमाधानाचा असेल
आरोग्य – अपचनाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – प्रवासात काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – द्विधा मनस्थिती दूर होत विचारात स्पष्टता येणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा असेल
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण उत्साही असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळा
कौटुंबिक वातावरण – कोणालाही शब्द देऊ नका
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे चांगले योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामात गुंतून पडावे लागेल
आरोग्य – प्रकृतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घडणार आहेत
आरोग्य – मनात प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे पूर्ण होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे
आरोग्य – पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत बोलताना वाणीवर संयम ठेवा
मीन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी दिवस चांगला आहे
कौटुंबिक वातावरण – गोड बोलून स्वतःचे काम करून घ्या