
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामात गुंतून पडण्याची शक्यता आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खरेदी करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
आरोग्य – प्रवासात आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात मानसन्माचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रसन्नतेचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवता येईल
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात अनावश्यक खर्च उभे राहू शकतात
आरोग्य – अंगदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नाच्या नव्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – वाढलेल्या कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घडणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस पथ्यपाण्याची काळजी घ्या
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाणार आहे