Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले

Photo - Rupesh Jadhav

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले असून हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)