डॉकयार्डमध्ये 286 जागांसाठी भरती

मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये एकूण 286 पदांसाठी भरती केली जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अखेरची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच तो आयटीआय उत्तीर्ण असावा. मराठी तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सविस्तर माहिती https://applicationportal.in/ या वेबसाईटवर आहे.