आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात