
मोहिली चोची गावांना जोडणाऱ्या उल्हास नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. निखळलेले दगड.. गंजलेल्या सळया.. खचलेला पाया यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून ‘सावित्री’ होण्याचा धोका आहे. ‘सावित्री’ सारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लवकरात लवकर कळवले आहे, अशी पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
पूल ढासळत आहे. आता तर करून या समस्येकडे लक्ष वेधले. मात्र अधिकारी प्रत्येक वेळी पाहतो, वरिष्ठांना उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला 35 हून अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुलावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथे कायम वाहनांची वर्दळ दिसून पुलाचा पाया ढासळला आहे. त्यामुळे महाडसारखी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होईल का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. येते. बीड, मोहिली, मुगपे, चोची यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हा
अधिकाऱ्यांचे पाहतो.. करू..
अवघड वाहनाच्या वाहतुकीमुळे मोहिली पुलाला हादरे बसत आहेत. पुलाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार बेफिकीर उत्तरे देतात.



























































