
राजापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या हुस्नबानू खलिफे निवडणुक लढवत आहेत.
राजापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक १ – अरबाज खलीफे – काँग्रेस, समिक्षा बंडबे – काँग्रेस.
प्रभाग क्रमांक २ – संगिता चव्हाण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनिल कडाळी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक ३ – विनय गुरव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , नेहा तानवडे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक ४ – गार्गि चिपटे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ,सुभाष बाकाळकर – काँग्रेस
प्रभाग क्रमांक ५- शबाना मूल्ला – काँग्रेस, सिद्धांत जाधव – काँग्रेस
प्रभाग क्रमांक ६ – जमीर खलीफे – काँग्रेस, आफरोज झारी – काँग्रेस
प्रभाग क्रमांक ७ – आमीना गडकरी, काँग्रेस, सूलतान ठाकुर – काँग्रेस
प्रभाग क्रमांक ८ – श्रीकांत दुधवडकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनामिका जाधव – (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक ९ – जान्हवी वादक – काँग्रेस, सुबोध पवार – (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक १० – नुरमहंमद मुजावर – काँग्रेस, नसीमा याहू – (उद्धव बाळासाहेब ठाकरे)






























































