Photo – सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत व्हायरल

बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

सोनम कपूर तिचे सुंदर-सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने पुन्हा एकदा तिचे फोटो शेअर केले आहेत.

सोनमने फोटोंमध्ये काळ्या रंगाची साडी नेसली असून त्याच्यासोबत फुल स्लीव ब्लाऊज घातला आहे.

तर आपले लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने त्यावर सोन्याचे दागिने घातले आहेत.

तिने चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून केस बांधूने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत