वसईतील बलात्कारी भोंदूबाबा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

पुणे शहरातील एका महिलेवर बलात्कार करणारा ऋषिकेश वैद्य या भोंदूबाबाच्या पुणे पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हा भोंदूबाबा फरारी झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने वसई परिसरातच त्याच्यावर झडप घातली आहे. ऋषिकेश वैद्य हा आमची वसई संस्थेच्या नावाने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनामध्ये वसई विरार शहरात सक्रिय होता.