
दात अचानक कमकुवत होणे ही समस्या पोषणतत्त्वाच्या कमतरतेचे मोठे कारण असू शकते.
योग्य आहार न घेतल्याने दात ठिसूळ होऊन वेदना, कीड व इतर दंत समस्यांना आमंत्रण देऊ शकतात.
सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, कोका कोलासारख्या कार्बोनेटेड पेयांमुळे दातांचे इनॅमल कमी होते. दात पिवळे पडून कमकुवत होतात.
दिवसातून किमान दोनदा ब्रश करा, गोड किंवा डाग पडणारे पदार्थ खाल्ल्यानंतर गुळण्या करा.
वेदना जास्त असह्य झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.





























































