
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी सईने तीच्या इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये इंडो-वेस्टर्न फ्युजन फॅशन स्टाइल केली आहे. यामध्ये ग्रे प्लेड ब्लेझर, ब्लॅक क्रॉप टॉप आणि डॅमेज जीन्स घातली आहे. तसेच तीने आऊफिटवर मोठा ट्राइबल/एंटीक सिल्व्हर नेकलेस आणि हातात गुलाबी रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्या आहेत. तिच्या या स्टाईलने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.



























































