कर्नाटकात डॉक्टरची घरात घुसून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये एका डॉक्टरची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरण होन्नन्नावर असे या डॉक्टरचे नाव आहे. चोरांनी केलेल्या चाकूच्या हल्ल्यात त्यांचा आठ वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे.