Photo – योगा फोटो पासून नेटकऱ्य़ांनी बनवले मीम, अभिनेत्रीने केले शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सोनल चौहानने योगा करतानाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते.


नेटकर्‍याने त्यापासून मीम बनवले.


हे मीम खूपच चांगले असल्याची प्रतिक्रिया सोनलने दिली आहे.


तसेच अजून मला आवडलेले मीम्स मी शेअर करे असेही सोनलने सांगितले आहे.


सोनलने जन्नत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.


सोनलने साऊथमध्ये जास्त चित्रपटात काम केले आहे.