Video – धमकी, ब्लॅकमेल अन् 1 कोटींची लाच; अमृता फडणवीसांना फसवण्याचा प्रयत्न

अमृता फडणवीस बाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा मुद्दा आज विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.