अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेनेच्या (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.

विभाग युवती अधिकारी ः शीतल बच्चे. उप-विभाग युवती अधिकारी – अक्षता सावंत (शाखा क्र. 75, 76), दिव्या देसाई – (शाखा क्र. 80, 81), वेनिसा डिसोझा (शाखा क्र. 86, 121). विधानसभा समन्वयक ः शीतल कोपनार, शेरॉन डेव्हिड, श्वेता सैनी. उप-विधानसभा समन्वयक ः विद्या राणे, स्नेहा पवार, पूजा पवार. विधानसभा चिटणीस ः काजल तांबे, श्रद्धा पाटेकर, पूजा खंडागळे, श्रद्धा पांडे. उप-विधानसभा चिटणीस ः सारिका गुप्ता, समीक्षा नेवरेकर, बबिता शर्मा, श्रद्धा पांचाळ. शाखा युवती अधिकारी ः काजल बोढारे (शाखा क्र. 75). शाखा समन्वयक ः भावना पाथरे (शाखा क्र. 75). उप-शाखा युवती अधिकारी ः सुप्रिया सार्जिने, जेनिफर डिसोझा, करेन किन्नी, प्रज्ञा पिंजलकर, तेजश्री डिचोलकर, ऐश्वर्या मिरगुले, सुजाना नानवाद, दैवशाला मांगे (शाखा क्र. 75). शाखा युवती अधिकारी ः प्रणिता पवार (शाखा क्र. 76). शाखा समन्वयक ः स्वप्ना पाटील (शाखा क्र. 76). उप-शाखा युवती अधिकारी ः रूची गुरव, विद्या राणे, तेजश्री कुर्लेकर, सायली सावंत, दिव्या पोळेकर, भाग्यश्री कांबळे, स्नेहा रक्ते (शाखा क्र. 76). शाखा युवती अधिकारी ः अंकिता माने (शाखा क्र. 80). शाखा समन्वयक ः निशा तळशीलकर (शाखा क्र. 80). उप-शाखा युवती अधिकारी ः मनाली होजगे, प्रीती शिंदे, मेघना पालंगे, मैत्री राऊत (शाखा क्र. 80). शाखा युवती अधिकारी ः कांचन मराठे (शाखा क्र. 81). शाखा समन्वयक ः श्रद्धा जोशी (शाखा क्र. 81). उप-शाखा युवती अधिकारी ः देविका गुरव, वर्षा नरम, वैष्णवी आदनेकर, ललिता धुरी (शाखा क्र. 81). शाखा युवती अधिकारी ः स्नेहा सकपाळ (शाखा क्र. 86). शाखा समन्वयक ः सायली सूर्यवंशी (शाखा क्र. 86). उप-शाखा युवती अधिकारी ः निधी तावडे, फौजिया प्रधान, विलासिनी बापर्डेकर, प्राची शिंदे, सौम्या तडका (शाखा क्र. 86). शाखा युवती अधिकारी ः प्रियांका ओटावणेकर (शाखा क्र. 121). उप-शाखा युवती अधिकारी ः सुमन मालवणकर, सोनाली कालनगे, ममता ओटावणेकर (शाखा क्र. 121).